प्रिय सभासद, राजतोरण को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. नसरापूर ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 22/09/2026 रोजी सकाळी 10:30 वा. राजतोरण सभागृह, नसरापूर ता. भोर जि. पुणे येथे आयोजित करण्यात आली असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अध्यक्ष : डॉ.श्री. संजय जगताप
सचिव : श्री राहुल देशपांडे

