भोर तालुक्यातून चार जिल्हा परिषद गटासाठी ४१ आणि आठ पंचायत समिती गणांसाठी ५८ अर्ज वैध ; तीन उमेदवारी अर्ज मागे

Rajtorannews
कापूरहोळ

भोर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी ४१ अर्ज आणि पंचायत समितीच्या आठ गणांसाठी ५८ गुरुवार(दि.२२) रोजी एकूण ९९ अर्ज वैद्य ठरले आहेत. शुक्रवार (दि.२३) रोजी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून यामध्ये वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटातील ज्ञानेश्वर शिंदे , भोंगवली -कामथडी जिल्हा परिषद गटातील रोहन बाठे  तर वेळू पंचायत समिती गणातील भाग्यश्री भोरडे यांचा समावेश आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली आहे.

२२ तारखेस छाननीत वैध अर्ज झालेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
५६ वेळू -नसरापूर जिल्हा परिषद गट
१ पोपट सुके – भा ज पा BJP
२ गणेश खुटवड – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
३ अमोल पांगारे – शिवसेना (शिंदे)
४ अनिकेत शिंदे – शिवसेना (उबाठा)
५ निलेश कोंढाळकर – अपक्ष
६ कुलदीप कोंडे – अपक्ष
७ जीवन कोंडे – अपक्ष
८ सुभाष ननावरे – अपक्ष
९ ज्ञानेश्वर पांगारे – अपक्ष
१० लहू शेलार – अपक्ष
११ ज्ञानेश्वर शिंदे – अपक्ष
१२ सागर सुके – अपक्ष
५७ भोंगवली -कामथडी जिल्हा परिषद गट
१ महेश टापरे – भाजपा  BJP
२ वैभव धाडवे – काँग्रस आय 
३‌ विक्रम खुटवड – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
४ दशरथ गोळे – शिवसेना (उबाठा)
५ ‌महादेव सोनवणे – शिवसेना (शिंदे)
६ दशरथ जाधव – अपक्ष
७ चंद्रकांत बाठे – अपक्ष
८ रोहन बाठे – अपक्ष
९ राहूल लेकावळे- अपक्ष
५८ भोलावडे -शिंद जिल्हा परिषद गट
१ विठ्ठल आवाळे – भाजपा BJP
२ प्रविण जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
३ अभिजित धुमाळ – शिवसेना (उबाठा)
४ सागर धुमाळ – शिवसेना (शिंदे)
५ प्रमोद भालेराव – वंचित बहुजन आघाडी
६ भिकू गायकवाड -अपक्ष
७ चंद्रकांत चंदनशिव -अपक्ष
८ मानसिंग धुमाळ – अपक्ष
९ सूर्यकांत माने – अपक्ष
१० अरुण मालुसरे – अपक्ष
५९ उत्रौली – कारी जिल्हा परिषद गट
१ सतिश चव्हाण – काँग्रेस
२ स्वरूपा थोपटे -भाजपा BJP
३ सचिन नवघणे – शिवसेना (उबाठा)
४ रणजीत शिवतरे – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
५ किरण यादव – वंचित बहुजन आघाडी
६ संतोष घोरपडे -अपक्ष
७ राहुल धावले – अपक्ष
८ मारुती धोंडे – अपक्ष
९ शिवाजी बांदल – अपक्ष
१० पल्लवी शिवतरे – अपक्ष
१११ वेळू पंचायत समिती गण
१ रोहिदास कोंडे – काँग्रेस
२ ज्ञानेश्वर पांगारे- भाजपा BJP
३ महेंद्र भोरडे – शिवसेना उबाठा
४ अशोक वाडकर – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
५ स्वप्निल शिंदे -शिवसेना(शिंदे)
६ अभिजीत कोंडे – अपक्ष
७‌ सुनिल गायकवाड -अपक्ष
८ अमोल पांगारे – अपक्ष
९ भाग्यश्री भोरडे‌ -अपक्ष
११२ नसरापूर पंचायत समिती गण
१ अमोल शिळीमकर – भाजपा BJP
२ विशाल कोंडे – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
३ प्रविण धावले – शिवसेना (शिंदे)
४ सचिन बांदल – शिवसेना (उबाठा)
५ सुरेश पांगारे- अपक्ष
६ गणेश मसुरकर-अपक्ष
११३ – भोंगवली पंचायत समिती गण
१ रोहन बाठे – भाजपा BJP
२ विकास चव्हाण – शिवसेना(शिंदे)
३ गणेश निगडे – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
४ सुनिल चोरघे – अपक्ष
५ विनोद चौधरी – अपक्ष
६ विश्वजीत जगताप – अपक्ष
७ महेश टापरे – अपक्ष
८ गणेश निगडे – अपक्ष
९ जयसिंग निगडे – अपक्ष
१० वसंत परबळ – अपक्ष
११ हर्षद बोबडे – अपक्ष
१२ राजेंद्र मोरे – अपक्ष
१३ उदय शिंदे – अपक्ष
१४ अक्षय उर्फ वैभव सोनावणे – अपक्ष
११४ कामथडी पंचायत समिती गण
१ निता इंगुळकर – भाजपा BJP
२ वैशाली गाडे – काँग्रेस
३ तृप्ती खुटवड – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
४ मोनिका जाधव -शिवसेना (उबाठा)
५ क्रांती धुमाळ – शिवसेना (शिंदे)
६ वर्षा गाडे -अपक्ष
७ शशिकाला गोरड – अपक्ष
८ सारिका मालुसरे – अपक्ष
११५ भोलावडे पंचायत समिती गण
१ काळुराम मळेकर -भाजपा BJP
२ अक्षय चव्हाण – शिवसेना (शिंदे)
३ राजेश बोडके – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
४ किरण खंडाळे – अपक्ष
५ सर्जेराव बोडके – अपक्ष
६ आदित्य माने – अपक्ष
७ गणेश वरखडे -अपक्ष
११६ शिंद पंचायत समिती गण
१ मनीषा पारठे – भाजपा BJP
२ मनीषा कंक – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
३ वैशाली साळुंके /चोर – शिवसेना (उबाठा)
४ रूपाली ढवळे – अपक्ष
५ सुनिता मालुसरे – अपक्ष
६ पूजा शिंदे –  अपक्ष
११७ उत्रौली पंचायत समिती गण
१ सुषमा चव्हाण – भाजपा BJP
२ सुनिता वरे – राष्ट्रवादी काँग्रेस NCP
३ महेश्वरी राऊत- अपक्ष
४ निकीता शिवतरे – अपक्ष
५ अर्चना शिंदे – अपक्ष
११८ कारी पंचायत समिती गण
१ गीता आंबवले -भाजपा
२ सारिका कोंढाळकर- राष्ट्रवादी काँग्रेस
३ ज्योत्स्ना बांदल – अपक्ष

पुढील तीन दिवसात कोण कोण उमेदवार माघार घेणार आहेत याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
To Top